लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक - Marathi News | coronavirus: who praises efforts to contain covid 19 in dharavi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

आम्हाला नेतृत्व, समाजाचा सहभाग आणि सामूहिक एकता ठेवणे आवश्यक असल्याचंही त्यांनी ट्रेडोस अधॅनम गेब्रेयसेन यांनी नमूद केलं.  ...

coronavirus: दादर, माहिममध्ये रुग्ण रोखण्याचे आव्हान, अनलॉक झाल्यामुळे संसर्ग वाढल्याचा महापालिकेचा दावा - Marathi News | coronavirus: Challenge to prevent patients in Dadar, Mahim, Municipal Corporation claims infection rise due to unlock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: दादर, माहिममध्ये रुग्ण रोखण्याचे आव्हान, अनलॉक झाल्यामुळे संसर्ग वाढल्याचा महापालिकेचा दावा

एकीकडे धारावीतील यशस्वी उपचार पद्धतीने आदर्श निर्माण केला असताना जी उत्तर विभागाच्या अखत्यारीतील दादर, माहिममध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक चारशे मृत्यूचे प्रमाणही जी उत्तर विभागात असल्याचे उजेडात आले आहे. ...

coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका - Marathi News | coronavirus: So do not use a mask with a valve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus:...म्हणून व्हॉल्व असलेला मास्क वापरू नका

सध्या अनेक जण बाहेरच्या बाजूने व्हॉल्व असलेले मास्क वापरत आहेत. अनेकांना हाच सर्वोत्तम मास्क आहे, असा गैरसमज झाला आहे. ...

coronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच!, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के - Marathi News | coronavirus: Half of the state's tests are in Mumbai-Pune only !, only 36% in the rest of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच!, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के

देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे. ...

coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय - Marathi News | coronavirus: Not only poor but also rich will die without treatment, ICU in hospitals full in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: उपचारांविना गरीबच नाही श्रीमंतही मरणार, रुग्णालयांतील आयसीयू फुल्ल; नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय

नवी मुंबईत आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे उपचाराअभावी गरीबच नाही, तर श्रीमंतांनाही मरावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

coronavirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ७३ जणांनी गमावला जीव - Marathi News | coronavirus: Another 73 people lost their lives due to corona in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईत कोरोनामुळे आणखी ७३ जणांनी गमावला जीव

महापालिकेच्या अहवालानुसार मुंबईत सध्या २२ हजार ७३८ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण ६१ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत. ...

coronavirus: मुलुंडमधील नगरसेविकेला कोरोना, पतीसह मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: Mulund corporator reports positive about corona, husband and child | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुलुंडमधील नगरसेविकेला कोरोना, पतीसह मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह

पूर्व उपनगरात नवीन हॉटस्पॉट ठरलेल्या मुलुंडमध्ये आता एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या पती आणि मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

coronavirus: राज्यात दिवसभरात तब्बल ७८६२ कोरोना रुग्ण, २२६ जणांचा मृत्य - Marathi News | coronavirus: 7862 coronavirus patients, 226 deaths in the state in a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात दिवसभरात तब्बल ७८६२ कोरोना रुग्ण, २२६ जणांचा मृत्य

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी आठ हजारांच्या जवळ गेली असली तरी बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. ...