लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Administrative rules not following; Crimes registered against 69 people who came to Lonavla for 'Weekend' tourism | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रशासकीय नियम धाब्यावर; लोणावळ्यात 'विकेंड'ला पर्यटनासाठी आलेल्या 69 जणांवर गुन्हे दाखल

प्रशासनाकडून वारंवार बाहेर न पडण्याचे आवाहन करून देखील शनिवारी व रविवारी लोणावळ्यात पर्यटनाला आले होते. ...

प्रतिबंधित क्षेत्र कागदावरच : जुन्या नाशकात नियमांचा फज्जा - Marathi News | Restricted area on paper only: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रतिबंधित क्षेत्र कागदावरच : जुन्या नाशकात नियमांचा फज्जा

बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश ...

परभणीत कोरोनाचा शिरकाव; रुग्णांच्या खर्चापोटी पाच लाख रुपयांची नोटीस - Marathi News | Infiltration of corona in Parbhani; Notice of Rs. 5 lakhs for patient expenses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कोरोनाचा शिरकाव; रुग्णांच्या खर्चापोटी पाच लाख रुपयांची नोटीस

वाढत्या रुग्ण संख्येमुळे दंडाची रक्कम ही वाढण्याची शक्यता ...

एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी' - Marathi News | Coronavirus patient gets new 'vision' due to minister Eknath Shinde's promptness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या तत्परतेमुळे कोरोनाबाधित रुग्णाला मिळाली नवी 'दृष्टी'

एकनाथ शिंदे यांनी डायलेसीस, आयसीयू, ऑक्सीजन आणि नॉन ऑक्सीजन वार्डलाही भेटी दिल्या. ...

परभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी - Marathi News | 3 days curfew in Parbhani district and 8 days in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी

१२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ...

वीज बिल माफ आंदोलन; घरगुती वीज बिलांची होणार होळी  - Marathi News | Electricity bill waiver movement; Holi will be about household electricity bills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिल माफ आंदोलन; घरगुती वीज बिलांची होणार होळी 

राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करा. ...

CoronaVirus News : धक्कादायक! राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus News : Shocking! Now 24 employees in Raj Bhavan are corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : धक्कादायक! राजभवनमधील आता 24 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

राजभवनमधील कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आता 24 झाली आहे. ...

CoronaVirus News : राजभवनाचे १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं महापालिका खडबडून जागी, तातडीनं राबवल्या उपाययोजना - Marathi News | CoronaVirus News: 16 employees of Raj Bhavan came positive, bmc in action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राजभवनाचे १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं महापालिका खडबडून जागी, तातडीनं राबवल्या उपाययोजना

थे कार्यरत एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंत्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी झाली. ...