संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 28 हजार 701 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. या दरम्यान देशातील 500 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ताज्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी (13 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 8 लाख 78 हजार 254 कोरोनाबाधित समोर आले आहेत. ...
Saamana Editorial on Devendra Fadnavis: ''कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे.'' ...
पाचपावली क्वॉर्टर येथील अलगीकरण कक्षात (क्वारंटाईन सेंटर) सध्या ५५० संशयित रुग्ण दाखल आहेत. यात गुलशननगर येथील ३० वर्षीय हा युवकही होता. रात्री ७ वाजताच्या सुमारास सेंटरमध्ये जेव्हा जेवण आले तेव्हा त्याने याचा फायदा घेत पळून गेला. ...