संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधून २२,७५६ साध्या बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे सध्या फक्त ९८८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १७३८ आयसीयू बेड आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १३ जुलै रोजीदेखील सर्वाधिक ४२७ रुग्णांसह नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी १३ हजार २४० इतकी बाधितांची तर १९८ मृतांची संख्या झाली आहे. ...
जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ...
तातडीने निदान करुन, तात्काळ उपचारावर भर द्या. कोरोनाचा पाठलाग करुनच धारावीच्या धर्तीवर ठाण्यातूनही कोरोनावर मात करायची आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू दर कमी करण्याचे टार्गेट ठेवा. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठ ...
सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. ...