संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
बायोकॉनने यापूर्वी म्हटले होते, की इटोलिझुमाब जगात स्वीकार झालेला पहिला नोव्हेल बायोलॉजिकल उपचार आहे. याच्या सहाय्याने कोविड-१९ च्या गंभीर रुग्णावर उपचार केला जातो. ...
कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होऊन हृदयविकाराचा झटका येत असून रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले. ...
गंभीर आणि अतिगंभीर अवस्थेतल्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पाचव्या ते दहाव्या दिवसांतच रेमडेसिवीर हे अॅण्टी व्हायरल इंजेक्शन दिल्यास ते उपयुक्त ठरते असे निष्पन्न झाले आहे. ...
कोरोनामुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेनेही दखल घेतली आहे. ...