संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
तात्पुरत्या कारागृहात कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची सहा तासांची ड्यूटी आहे. एका सत्रात येथे किमान १७ अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असतात. चार सत्रांमध्ये जवळपास ६५ कर्मचारी येथे बंदोबस्ताला असतात. ...
कोरोनाची लागण झाल्यामुळे घरातील इतरांनाही कॉरंटाईन करण्यात आले. याचाच फायदा घेत नौपाडयातील एका घराचे कुलूप तोडून चोरटयांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना नुकतीच घडली आहे ...
कडेकोटपणे बॅरिकेडिंग करत भद्रकाली पोलिसांनी काटेकोरपणे बंदोबस्त वाढवून जुने नाशिक भागात केवळ मेडिकल, दवाखाने, भाजीपाला विक्रीच्या दुकानांना व्यवसायाची परवानगी देत अन्य सर्व प्रकारची दुकाने बंद केले. या भागात चोख गस्त वाढविण्यात आली. ...
कोरोनाची साथ व टाळेबंदी यांच्यामुळे बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे ही परिस्थिती सर्वांवर ओढवली असल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. ...