संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मृतदेह हाताळणी, रुग्णांना रुग्णालयात पोचवण्यासाठी विनामूल्य रुग्णवाहिका सेवा, सात जणांनी एकत्र येत सुरु केलेल्या कार्याला आता दोनशेहून अधिक तरुणांचे पाठबळ ...
देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये, अशी टिप्पणी पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर जळगाव येथे केली. ...
पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे ...