लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के - Marathi News | CoronaVirus News: 62 Corona patients die in Mumbai, cure rate is 70% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के

विशेषत: मुंबई जिल्हयातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७०७ कोरोना बाधित; आरोग्य विभागाची माहिती - Marathi News | CoronaVirus News: 1707 Corona infected in Thane district on Friday; Health department information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी १७०७ कोरोना बाधित; आरोग्य विभागाची माहिती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात सर्वाधिक ४०७ रु ग्णांसह सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १५ हजार ५ तर मृतांची २३१ झाली आहे. ...

CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती - Marathi News | CoronaVirus News: Nanded in Marathwada records highest death rate, situation is similar to Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती

केवळ १७ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १६ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे. ...

लॉकडाऊनविरोधात उद्रेकाची भीती, साथरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याखेरीज मनमानी - Marathi News | Fear of an outbreak against lockdown, arbitrary without the advice of a pathologist | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनविरोधात उद्रेकाची भीती, साथरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याखेरीज मनमानी

मार्च महिन्याच्या अखेरीस लागू केलेला लॉकडाऊन जून महिन्याच्या मध्यास संपला. त्यानंतर ‘पुनश्च हरिओम’चा गजर केला गेला. ...

ठाण्यात वृत्तपत्रांसोबत आता फळे-भाजीपाला मिळणार घरपोच, कोरोना संकटात सामाजिक बांधीलकी - Marathi News | Fruits and vegetables will now be available in Thane along with newspapers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वृत्तपत्रांसोबत आता फळे-भाजीपाला मिळणार घरपोच, कोरोना संकटात सामाजिक बांधीलकी

सध्या १० विक्रेत्यांनी ही सेवा सुरू केली असून त्यांच्या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...

Coronavirus News: ठाण्यात लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा - Marathi News | Coronavirus News: BJP warns of intensified agitation if lockdown in Thane is increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाण्यात लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये आक्र ोश आहे. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन वाढविल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराच आता ठाणे भाजपाने महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिलेल्या निवेदनामध्ये केला आहे. ...

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी तब्बल १७०५ कोरोनाग्रस्तांची वाढ; ७७३रुग्ण झाले बरे - Marathi News | Corona virus : As many as 1705 corona victims in Pune on Friday; 773 patients were cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी तब्बल १७०५ कोरोनाग्रस्तांची वाढ; ७७३रुग्ण झाले बरे

शहरातील विविध रुग्णालयातील ५२७ जण अत्यवस्थ ...

नवी मुंबईमध्ये २४० रुग्ण वाढले, संख्या पोहोचली १०,८७६ वर - Marathi News | In Navi Mumbai, the number of patients increased by 240 to 10,876 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये २४० रुग्ण वाढले, संख्या पोहोचली १०,८७६ वर

शुक्रवारी सर्वाधिक ४३ रुग्ण कोपरखैरणेमध्ये वाढले असून, तेथील एकूण रुग्णसंख्या तब्बल १,८४७ झाली आहे. ...