संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
फडणवीसांनी त्यांचे खास सहकारी गिरीश महाजन यांना कळकळीने सांगितले आहे की, ‘‘गिरीश, मला कोरोना वगैरे झालाच तर एक कर, मला काही झाले तरी सरकारी इस्पितळातच दाखल कर.’’ फडणवीस यांच्या या भावनेचे कौतुक होण्याऐवजी टीका होत आहे, खिल्ली उडवली जात आहे. हे काही ब ...
मुख्यमंत्र्यांनी आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. ...
कोरोनाग्रस्तांवरील उपचार आणि त्यांना क्लेम अदा करण्याबाबत कंपन्यांनी घेतलेल्या भूमिकेवर इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडिया (आयआरडीएआय) बारकाईने नजर ठेवून आहे. ...
सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांच्या यादीत ठाणे जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे आणि मुंबईचा क्रमांक आहे. याशिवाय पालघर, रायगड, सोलापूर, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील संख्या मोठी आहे. ...
सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. ...