लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट एफडीए कडून उध्वस्त  - Marathi News | coronavirus: FDA destroys ramadesivir injection black-marketing racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट एफडीए कडून उध्वस्त 

मुंबई -  कोविड १९ या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील ... ...

coronavirus: मेडिकलमध्ये कोरोना रुग्णाच्या जेवणात सापडल्या अळ्या, गरीब, श्रीमंत असा दुजाभाव होत असल्याचा आरोप - Marathi News | coronavirus: Larvae found in the corona patient's diet in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :coronavirus: मेडिकलमध्ये कोरोना रुग्णाच्या जेवणात सापडल्या अळ्या, गरीब, श्रीमंत असा दुजाभाव होत असल्याचा आरोप

शहरातील आर्णी रोड परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या जेवणात शनिवारी रात्री मृत गोम निघाली. तो प्रकार पाहून त्या रुग्णालाही किळस आली. यापूर्वीसुद्धा कोरोना रुग्णांना व कोरोना संशयितांना दिल्या जाणा-या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. ...

बहीण कोरोनामुक्त झाली | तरुणीने केला भन्नाट डान्स - Marathi News | Sister Corona was released The young woman did a banana dance | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बहीण कोरोनामुक्त झाली | तरुणीने केला भन्नाट डान्स

...

कोरोनावर जलनेती रामबाण इलाज ? - Marathi News | Panacea treatment with coronavirus? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनावर जलनेती रामबाण इलाज ?

...

Coronavirus: नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं - Marathi News | Bride corona positive; Nine members of the family were affected and 86 were quarantined in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं

२८ जून रोजी भिकवडी खुर्द येथील मुलीचा सोहोली येथील मुलाबरोबर भिकवडीत लग्नसोहळा पार पडला. संचारबंदीमुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. ...

coronavirus News: राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला तीन लाखांचा टप्पा; मुंबईतील बाधितही लाखांच्या पार - Marathi News | The number of patients in the state has crossed the three lakh mark; Millions affected in Mumbai too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus News: राज्यात रुग्णसंख्येने ओलांडला तीन लाखांचा टप्पा; मुंबईतील बाधितही लाखांच्या पार

राज्यात सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...

Coronavirus News: आता हायप्रोफाईल परिसरात वाढला कोरोनाचा धोका; धारावी नियंत्रणात, पण आव्हान कायम - Marathi News | Now increased risk of corona in high-profile areas; Dharavi under control, but the challenge remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus News: आता हायप्रोफाईल परिसरात वाढला कोरोनाचा धोका; धारावी नियंत्रणात, पण आव्हान कायम

वांद्रे, सांताक्रुझ पूर्व, एच पूर्व प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५३ दिवसांचा आहे. ...

महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी महापालिकेचा मदतीचा हात; रुग्ण वाढत असल्याने घेतला निर्णय - Marathi News | Municipal helping hand for patients in metropolitan area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महानगर क्षेत्रातील रुग्णांसाठी महापालिकेचा मदतीचा हात; रुग्ण वाढत असल्याने घेतला निर्णय

मुंबईत आतापर्यंत ९८ हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ...