लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनामुळे आयटीआय प्रवेशाच्या नियमात बदल; जिल्हास्तरावर ७० तर राज्यस्तरावर ३० टक्के प्रवेश - Marathi News | Changes in ITI admission rules due to corona; 70% admission at district level and 30% admission at state level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे आयटीआय प्रवेशाच्या नियमात बदल; जिल्हास्तरावर ७० तर राज्यस्तरावर ३० टक्के प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी व १०० टक्के जागा भरल्या जाव्यात यासाठी आयटीआयच्या नियमावलीत सरकारने बदल केले आहेत. ...

एसटी महामंडळाला यंदा श्रावण ‘कोरडा’ - Marathi News | Shravan 'dry' for ST Corporation this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी महामंडळाला यंदा श्रावण ‘कोरडा’

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या प्रवासी वाहतुकीतून एसटी महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. ...

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १३२३ नवे कोरोना रुग्ण सापडले - Marathi News | Coronavirus News: 1323 new corona patients found in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात १३२३ नवे कोरोना रुग्ण सापडले

गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ३२३ नवीन रुग्ण ठाणे जिल्हयात कोरोनामुळे बाधित झाले. दरम्यान, यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ७० हजार ५१३ तर मृतांची एक हजार ९६९ इतकी झाली आहे. ...

मुंबई महानगरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही वेग मंदावणार! - Marathi News | Mumbai metropolitan infrastructure projects will also slow down! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचाही वेग मंदावणार!

अपेक्षित मुदतीत कामे पूर्ण करणे अवघड ...

धक्कादायक! विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक - Marathi News | Shocking! Fraud of Rs 17 lakh by lure to invest in insurance policy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून १७ लाखांची फसवणूक

विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्यांनी ठाण्यातील एका ४५ वर्षीय महिलेची १७ लाखांची फसवणूक केल्याची घटना अलिकडेच घडली. ...

धोकादायक इमारतींचा ठाण्यात पुनर्विकास रखडला; आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा - Marathi News | Redevelopment of dangerous buildings stalled in Thane; The commissioner should take a concrete decision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोकादायक इमारतींचा ठाण्यात पुनर्विकास रखडला; आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा

रहिवाशांचे जीव मुठीत घेऊन वास्तव्य ...

कोरोनामुळे झालीखालापूर तालुका आरोग्य यंत्रणेची पोलखोल - Marathi News | Polkhol of Jhalikhalapur taluka health system due to corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनामुळे झालीखालापूर तालुका आरोग्य यंत्रणेची पोलखोल

नियमावर बोट ठेवत रुग्णांच्या जीवाशी खेळ ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात १६०० खाटांना मिळणार 'ऑक्सिजन'; सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | Corona virus : 1600 beds to get 'oxygen' in Pune district; 16 crore fund sanction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात १६०० खाटांना मिळणार 'ऑक्सिजन'; सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

सध्या केवळ ५० खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय ...