लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
विश्वासार्ह बातम्यांसाठी वृत्तपत्रांनाच सर्वाधिक पसंती; ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या सर्वेक्षणाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष - Marathi News | Newspapers are preferred for reliable news; Significant findings from the Ernst & Young survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वासार्ह बातम्यांसाठी वृत्तपत्रांनाच सर्वाधिक पसंती; ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या सर्वेक्षणाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष

सर्वेक्षणात सहभागी ४ हजार लोकांपैकी 35% लोक खात्रीलायक बातम्यांसाठी वृत्तपत्रांवरच सर्वाधिक विश्वास ठेवतात. ...

CoronaVirus News: कोरोना चाचण्यात राजधानी दिल्ली अव्वल, तर मुंबईत प्रमाण कमीच - Marathi News | CoronaVirus News:The capital Delhi tops the corona test, while Mumbai has the lowest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना चाचण्यात राजधानी दिल्ली अव्वल, तर मुंबईत प्रमाण कमीच

तपासण्या वाढवा, तरच मात करता येईल; आयसीएमआरचे निर्देश ...

CoronaVirus News: दिल्लीतील एम्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला दिली कोव्हॅक्सिन लस; मानवी चाचण्यांना प्रारंभ - Marathi News | CoronaVirus News: Covacin vaccine given to a 30-year-old man at AIIMS in Delhi; Initiate human trials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिल्लीतील एम्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला दिली कोव्हॅक्सिन लस; मानवी चाचण्यांना प्रारंभ

दुष्परिणाम नाहीत ...

CoronaVirus News: कोरोनाविरुद्ध लढ्याचा महापालिकेवर आर्थिक भार; मुंबई पालिकेचे आर्थिक गणित बिघडले - Marathi News | The financial burden on the municipality of the fight against Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोनाविरुद्ध लढ्याचा महापालिकेवर आर्थिक भार; मुंबई पालिकेचे आर्थिक गणित बिघडले

आकस्मिक खर्चासाठी राखीव निधीचा वापर ...

CoronaVirus News: आरोग्य विमा असूनही कोरोना रुग्णांच्या खिशाला भुर्दंड; उपचार खर्चाचा ४० टक्के भार रुग्णांच्या माथी - Marathi News | Corona suffocates patients' pockets despite health insurance! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: आरोग्य विमा असूनही कोरोना रुग्णांच्या खिशाला भुर्दंड; उपचार खर्चाचा ४० टक्के भार रुग्णांच्या माथी

आरोग्य विमा देणाऱ्या कंपन्यांकडे ७ जुलैपर्यंत ३४ हजार ३०० रुग्णांचे ५६० कोटींचे क्लेम दाखल झाले होते. ...

कोविड नियमांचे पालन सुसंस्कृत लोक करत नाहीत, मग दोष भिकाऱ्यांनाच का? - उच्च न्यायालय - Marathi News | Civilized people do not follow Kovid rules, so why blame the beggars? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड नियमांचे पालन सुसंस्कृत लोक करत नाहीत, मग दोष भिकाऱ्यांनाच का? - उच्च न्यायालय

सामाजिक अंतराचे नियम भिकारी पाळत नसून ते लोकांकडे भीक मागण्यासाठी येताना तोंडाला मास्क घालत नाहीत. ...

CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर; दिवसभरात ५,७१४ जण कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus News: The cure rate in the state is 56 per cent; 5,714 coronas released during the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर; दिवसभरात ५,७१४ जण कोरोनामुक्त

१ लाख ४३ हजार रुग्णांवर उपचार सुरू ...

Corona virus :राज्यात वाहन विक्रीत पुणेच आघाडीवर; त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक - Marathi News | Corona viruस : Pune leads in vehicle sales in the state; Followed by Pimpri Chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus :राज्यात वाहन विक्रीत पुणेच आघाडीवर; त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक

पुण्यात एकट्या मार्च महिन्यातच जवळपास २१ हजार वाहनांची विक्री झाली होती. ...