लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : पुण्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा : पालिका आयुक्तांकडून दखल - Marathi News | Corona virus : Mechanism for filling daily statistics of Corona in Pune: Attention from Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील कोरोनाची दैनंदिन आकडेवारी भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा : पालिका आयुक्तांकडून दखल

पुण्यातील कोरोना दैनंदिन आकडेवारीच्या अपूर्ण माहितीमुळे उडालेला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे... ...

कोरोनाचे शाळांवर संकट! पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यक्रमात २५ टक्के कपात - Marathi News | Crisis of Corona on schools! 25% reduction in courses from 1st to 12th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचे शाळांवर संकट! पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यक्रमात २५ टक्के कपात

भाषेचे व्याकरण कायम । प्रात्यक्षिकांचा निर्णय सुविधा पाहून घेण्याचे निर्देश ...

राज्यात कोरोना सप्टेंबरमध्ये शिखरावर; तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा - Marathi News | Corona peaks in September in the state; Doctor said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना सप्टेंबरमध्ये शिखरावर; तज्ज्ञ डॉक्टरांचा इशारा

डॉ. मूर्ती । ही अवस्था प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या काळात ...

एक्स-रे व्हॅनमार्फत कोरोनाबाधितांचा शोध - Marathi News | X-ray van detection of corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स-रे व्हॅनमार्फत कोरोनाबाधितांचा शोध

एक्स-रेमध्ये संशयित रुग्णाच्या फुप्फुसांमधील संसर्गाचे प्रमाण दिसून येते. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अन्य जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये रुग्णांचे एक्स-रे काढून बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. ...

अंधेरी, बोरीवलीमध्ये बाधित इमारतींच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in number of affected buildings in Andheri, Borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी, बोरीवलीमध्ये बाधित इमारतींच्या संख्येत वाढ

आठवड्याभरात धक्कादायक परिस्थिती गंभीर । एकूण सहा हजार इमारती प्रतिबंधित ...

रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन - Marathi News | Lockdown in Raigad district two days ago | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन

रुग्णांत घट नाही । पुनश्च हरिओमचे निर्बंध लागू; पहिल्या दिवशी तुरळक दुकानेच सुरू ...

Corona virus : पुणे शहरात शनिवारी १ हजार ५२१ नवीन कोरोनाबाधित ; ६९३ जण झाले कोरोनातून बरे - Marathi News | Corona virus: 1,521 new corona infections in Pune on Saturday;693 patients corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी १ हजार ५२१ नवीन कोरोनाबाधित ; ६९३ जण झाले कोरोनातून बरे

एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ६५ वर; २० जणांचा झाला मृत्यू ...

CoronaVirus News: राज्यातील दोन लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; पण 'त्या' आकड्यानं चिंता वाढवली - Marathi News | CoronaVirus mortality rate in maharashtra higher than country raises concern | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यातील दोन लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त; पण 'त्या' आकड्यानं चिंता वाढवली

CoronaVirus News: राज्यातील एकूण रुग्णसंख्या साडे तीन लाखांच्या पुढे; दोन लाखांहून जास्त रुग्ण कोविडमुक्त ...