लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर, घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Marathi News ajit pawar takes big decision for the pune district corona control | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : पुणे कोरोनामुक्त करण्यासाठी अजित पवारांनी कसली कंबर, घेतला मोठा निर्णय

नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई सोबत लढू आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असे पवार म्हणाले. ...

Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी - Marathi News | coronavirus vaccine work on about 150 continues in world these four on top in race | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus Vaccine : जगभरात 150 व्हॅक्सीनवर काम सुरू; पण रेसमध्ये टॉपवर फक्त 'या' 4 लसी

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे; मंगळवारी १ हजार २१३ नवे रुग्ण - Marathi News | Corona virus: corona patients number going on 50 thousands in pune city; 1213 corona infections increased on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे; मंगळवारी १ हजार २१३ नवे रुग्ण

शहरात आज तब्बल ४४ जणांचा मृत्यू ...

Good News : राज्यानं गाठली कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची विक्रमी संख्या - Marathi News | Good News: The state has reached a record number of corona recovered patients so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Good News : राज्यानं गाठली कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची विक्रमी संख्या

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.  ...

Corona virus : पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी ११३३ नवे कोरोनाबाधित; १३ जणांचा बळी - Marathi News | Corona virus: 1133 new corona infections in Pimpri Chinchwad on Tuesday; 13 died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी चिंचवडमध्ये मंगळवारी ११३३ नवे कोरोनाबाधित; १३ जणांचा बळी

पाच हजार जणांना दिला डिस्चार्ज ...

पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही - Marathi News | No case has been registered against BJP corporator for abusing doctors in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही

वायसीएमच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार देऊनही चोवीस तास उलटूनही पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. ...

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून गटविकास अधिकारी, वाहनचालकास शिवीगाळ व मारहाण; सोमाटणे येथील घटना - Marathi News | Abusing and beating to group development officer and driver by corona positive patient | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाकडून गटविकास अधिकारी, वाहनचालकास शिवीगाळ व मारहाण; सोमाटणे येथील घटना

कोरोना पॉझिटिव्ह आईला घेऊन जाण्यासाठी आल्याच्या संशयातून कृत्य  ...

यवतमाळ जिल्ह्यातील वणीत अख्खी अंत्ययात्राच झाली क्वारंटाईन - Marathi News | The entire funeral procession was quarantined at Wani in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील वणीत अख्खी अंत्ययात्राच झाली क्वारंटाईन

आपण ज्या अंत्ययात्रेत गेलो, त्यातच एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि साऱ्यांची पाचावर धारण बसली. तर घाम फुटलेल्या प्रशासनाने अख्खी अंत्ययात्राच क्वारंटाईन करून टाकली! ...