लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार - Marathi News | Jai Hind! Coronation-free police will give life to the victims; donate by Plasma | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

राज्य व केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांचा स्तुत्य पाऊल..! ...

coronavirus : नांदेड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार - Marathi News | coronavirus: The number of corona patients in Nanded district has crossed three thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या तीन हजार पार

शुक्रवारी प्रशासनाला १ हजार ४५९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी १ हजार २३४ जण निगेटिव्ह आले तर १८२ बाधित आढळून आले़ ...

Corona virus : पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'चे काम जलदगतीने पूर्ण करा: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश - Marathi News | Corona virus : Get the covid center work done fast : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील 'जम्बो कोविड सेंटर'चे काम जलदगतीने पूर्ण करा: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेडची क्षमता वाढवण्याची सूचना ...

Lockdown In Hingoli : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पथकाची कारवाई - Marathi News | Lockdown In Hingoli: Squad action on those who leave the house without any reason | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Lockdown In Hingoli : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पथकाची कारवाई

ग्रामीण भागातील काही भाजीपाला विक्रेत्यांना संचारबंदी लागू असल्याची माहिती नव्हती ...

CoronaVirus News: शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दंगा - Marathi News | CoronaVirus News: Patients riot over substandard meals at Shingave covid Center | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :CoronaVirus News: शिंगावे कोवीड सेंटर येथे निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून रुग्णांचा दंगा

शासनाने रुग्णांसाठीआयुर्वेदिक काढा, नाश्ता ,दोन टाईम जेवण अशी व्यवस्था केलेली आहे. ...

Pimpri Chinchwad Corona Breaking: रुग्णसंख्या वाढल्याने पिंपरी-चिंचवड पुन्हा 'रेडझोन'मध्ये - Marathi News | Pimpri Chinchwad Corona Breaking: Once again pimpri chinchwad in 'Red zone' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad Corona Breaking: रुग्णसंख्या वाढल्याने पिंपरी-चिंचवड पुन्हा 'रेडझोन'मध्ये

वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने शहराचा समावेश केला रेस झोनमध्ये ...

ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी - Marathi News | High Court gives permission to Actors over 65 are allowed to shooting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती. ...

Corona virus : पुण्यातील ससून रुग्णालयात 'अँटिजेन टेस्ट'मुळे गंभीर रुग्णांना मिळतोय दिलासा - Marathi News | Corona virus: Serious patients are getting relief due to antigen test at Sassoon Hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील ससून रुग्णालयात 'अँटिजेन टेस्ट'मुळे गंभीर रुग्णांना मिळतोय दिलासा

काही मिनिटांच्या निदानामुळे उपचाराला गती ...