लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले... - Marathi News | bjp leader devendra fadnavis writes to cm uddhav thackeray over reopen gyms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दारूची दुकाने उघडली आणि जिम बंद, हे अतिशय दुर्दैवी', फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, म्हणाले...

सरकारकडून जिम सुरू करण्याबाबत निर्णय अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.  ...

राज्यात कोरोनामारक औषधांचा तुटवडा का आहे? हायकोर्टाचा सवाल - Marathi News | Why is there a shortage of corona drugs in the state? Question of the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात कोरोनामारक औषधांचा तुटवडा का आहे? हायकोर्टाचा सवाल

राज्यामध्ये कोरोना मारक औषधांचा तुटवडा का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र व राज्य सरकारला विचारला आणि यावर एक आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

नागपुरात ६७ डॉक्टरांना ‘कोरोना’; मेयो, मेडिकलमध्ये धक्कादायक प्रकार - Marathi News | Corona to 67 doctors in Nagpur; in medical and mayo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ६७ डॉक्टरांना ‘कोरोना’; मेयो, मेडिकलमध्ये धक्कादायक प्रकार

मेयो, मेडिकलमधील तब्बल ६७ डॉक्टरांना व ३३ परिचारिकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. ...

Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी १ हजार ३५८ जणांना डिस्चार्ज; ९२२ नवीन रुग्ण - Marathi News | Corona Virus : 1,358 people discharged in Pimpri-Chinchwad on Thursday; 922 new patients | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी १ हजार ३५८ जणांना डिस्चार्ज; ९२२ नवीन रुग्ण

पिंपरीत आजपर्यंत ५३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   ...

Corona Virus : पुणे शहरात गुरुवारी ११५६ कोरोनाबाधित झाले बरे; १ हजार ९१ रूग्णांची वाढ - Marathi News | Corona Virus :1156 patients recovered in Pune on Thursday; 1091 add new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे शहरात गुरुवारी ११५६ कोरोनाबाधित झाले बरे; १ हजार ९१ रूग्णांची वाढ

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ७१२ ...

विदर्भात १०७७ पॉझिटिव्ह, २६ मृत्यू; रुग्णसंख्या २६७२५ - Marathi News | 1077 positive, 26 deaths in Vidarbha; The number of patients is 26725 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात १०७७ पॉझिटिव्ह, २६ मृत्यू; रुग्णसंख्या २६७२५

विदर्भात गुरुवारी १०७७ नवे रुग्ण आढळून आले तर २६रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७४ जण नव्याने पॉझेटिव्ह - Marathi News | Two corona patients died in Yavatmal district; 74 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू; ७४ जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या ५३ झाली आहे. तर २४ तासात नव्याने ७४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. ...

वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण - Marathi News | 30 patients found in Wardha district on the same day | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण

वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे. ...