लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, दिवसभरात  ८४९३ नवीन रुग्ण सापडले  - Marathi News | coronavirus: The number of corona Positive patients increased in the state today, 8493 new patients were found in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: राज्यात आज नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, दिवसभरात  ८४९३ नवीन रुग्ण सापडले 

राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नविन रुग्णांचे निदान झाले. ...

गणेशोत्सवासाठी पुण्यातील मंडळांना आचारसंहिता; 'या' नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन - Marathi News | Shri Aarti, Puja allowed to 5 persons Code of Conduct for Mandals for Ganeshotsav: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवासाठी पुण्यातील मंडळांना आचारसंहिता; 'या' नियमांचे करावे लागणार काटेकोर पालन

कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सवावर कठोर बंधने ...

coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या घटली; केवळ ९६७ रुग्ण आढळले तर ३७ जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Corona patient decline in Thane district; Only 967 patients were found and 37 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या घटली; केवळ ९६७ रुग्ण आढळले तर ३७ जणांचा मृत्यू

ठाणे महापालिकेने आज १९३ नवे रुग्ण शोधले आहेत. यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाचे २३ हजार ४८८ रुग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ७५१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८१ बाधीत आढळले; दोघांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Another 81 cases of coronavirus found in Nanded district; Death of two patients | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ८१ बाधीत आढळले; दोघांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १४९ वर गेली आहे़ ...

मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा! भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण; नातवाची भावूक पोस्ट - Marathi News | Senior BJP leader From Solapur Sudhakar Parichalak infected with corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा! भाजपाच्या जेष्ठ नेत्याला कोरोनाची लागण; नातवाची भावूक पोस्ट

गेली ५० वर्षे सुधाकर परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यात आपला राजकीय ठसा उमटवला आहे. ...

“मंदिर-मशिदी निर्माणावर खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं” - Marathi News | Rather than spending money on constructing mandirs, masjids, focus on health infra Kishori Pednekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मंदिर-मशिदी निर्माणावर खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे लक्ष देणं गरजेचं”

शहरातील कमी होणारी रुग्णसंख्या, शिवाय धारावीसारख्या परिसरात मुंबई महापालिकेने केलेल्या कामाचं कौतुक WHO कडूनही केले गेले असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. ...

Corona virus Pune Breaking: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना होऊन गेला कोरोना! पण कळलाच नाही - Marathi News | Corona virus Breaking: 51% of Pune residents got Corona virus! But did not understand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune Breaking: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना होऊन गेला कोरोना! पण कळलाच नाही

पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पाच प्रभागांतील नागरिकांच्या शरीरातील अ‍ॅँटिबॉडीची तपासणी करण्यात आली. ...

coronavirus: मुंबईतील धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार   - Marathi News | coronavirus: The government will soon take a decision to start religious places in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईतील धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार  

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत शेख यांच्या दालनात आज दुपारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख यांनी दिली माहिती. ...