लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पालिका अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीचा नवीन नमुना समोर ; मोफत होणाऱ्या दफनविधींच्या कामाला मोजणार तब्बल २८ लाख - Marathi News | A pattern of harassment of municipal officials came to the fore; Tender of Rs 28 lakh for burial | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिका अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीचा नवीन नमुना समोर ; मोफत होणाऱ्या दफनविधींच्या कामाला मोजणार तब्बल २८ लाख

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांच्या दफनविधीसाठी सामाजिक संस्था मोफत करताना निविदेचा घाट ...

कंपाऊंडरने डॉक्टरवर दगडाने केला प्राणघातक हल्ला; राज्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Compounder attacks doctors with stones in latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंपाऊंडरने डॉक्टरवर दगडाने केला प्राणघातक हल्ला; राज्यातील धक्कादायक घटना

गायत्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कंपाऊंडरने डॉक्टरवर हल्ला करण्याची घटना बुधवारी घडली आहे. ...

आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती - Marathi News | Extension for ITI admission application till 31st August; Information of minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती

सन 2015 ते सन 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. ...

बाप्पा यावे, दु:ख हरावे...! - Marathi News | Let Bappa come, let sorrow be defeated ...! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बाप्पा यावे, दु:ख हरावे...!

यंदा गणरायाचे आगमन एका संकट स्थितीत होत आहे. कोरोनाच्या महामारीचे हे संकट साधेसुधे नाही तर जागतिक पातळीवरचे आहे. ...

धोकादायक! लॉकडाऊनमध्ये दारू सुटली ,पण नशेसाठी औषधी गोळ्यांचा सर्रास वापर - Marathi News | Dangerous! Alcohol escaped in the lockdown, but the widespread use of drugs for intoxication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोकादायक! लॉकडाऊनमध्ये दारू सुटली ,पण नशेसाठी औषधी गोळ्यांचा सर्रास वापर

मद्य विक्री बंद असल्याने अनेकांनी आपला मोर्चा औषधी गोळ्यांकडे वळविला.. ...

CoronaVirus News: लसींच्या किमतीविषयी केंद्राची कंपन्यांकडे विचारणा, तीन लसींच्या चाचण्यांवर बारीक लक्ष - Marathi News | CoronaVirus News: The Centre's asking companies about the price of vaccines, a closer look at the trials of the three vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: लसींच्या किमतीविषयी केंद्राची कंपन्यांकडे विचारणा, तीन लसींच्या चाचण्यांवर बारीक लक्ष

तशी विचारणा या लसींच्या निर्मात्यांना करण्यात आली आहे. लसींची किंमत लोकांना परवडणारी असावी, असा सरकारचा कटाक्ष आहे. ...

CoronaVirus News: चारपैकी एका भारतीय नागरिकात कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे, सर्वेक्षणातील निष्कर्ष - Marathi News | CoronaVirus News: Antibodies against corona in one in four Indian citizens, survey findings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: चारपैकी एका भारतीय नागरिकात कोरोनाविरोधातील प्रतिपिंडे, सर्वेक्षणातील निष्कर्ष

टीआयएफआर व आयआयएसईआर या दोन संस्थांनी स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे. ...

CoronaVirus News: मुंबईत १७ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | CoronaVirus News: 17,000 corona patients undergoing treatment in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईत १७ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

तर दिवसभरात ८६४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून १ लाख ६० हजार ५७ रुग्ण कोविडमुक्त झाले. ...