लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार 'कोविड केअर रुग्णालय' - Marathi News | Corona Virus : Tata Trust to set up Covid Care Hospital in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार 'कोविड केअर रुग्णालय'

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार ...

पदव्युत्तर शिक्षणाचे प्रवेश सहा महिने लांबणीवर, पदवी अंतिम परीक्षा अधांतरी - Marathi News | Admission to postgraduate education postponed for six months, degree final examination postponed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पदव्युत्तर शिक्षणाचे प्रवेश सहा महिने लांबणीवर, पदवी अंतिम परीक्षा अधांतरी

पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात निर्णयाधीन आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवण्यात आला आहे. ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | coronavirus: The number of corona infected people in Nanded district is on the threshold of five thousand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यात बाधितांची संख्या पाच हजारांच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात ४ हजार ८२१ रुग्ण आढळले आहेत ...

पुण्यात मानाच्यासह अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Ganapati visit is not allowed to anyone in pune : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मानाच्यासह अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीला मोठी परंपरा परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे... ...

पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे - Marathi News | The current dispute in the Pawar family is temporary; It can be solved at home: Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे

पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते... ...

वीज ग्राहकांना मिळू शकते लवकरच खुशखबर! वाढीव बिलातील १००युनिट माफीचा सुरू आहे विचार - Marathi News | Consideration of waiver of 100 units in increased electricity bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज ग्राहकांना मिळू शकते लवकरच खुशखबर! वाढीव बिलातील १००युनिट माफीचा सुरू आहे विचार

कोरोना टाळेबंदीनंतर एकदम दुपटीच्या दराने आलेल्या वीजबिलांमुळे वीज ग्राहक संतप्त ...

कोरोना योद्धया नर्सना सुरक्षा देण्यात सरकारचा हात आखडता ; ससूनमधील नर्सेसचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा - Marathi News | Corona warrior nurses government's neglected in providing security; Statewide agitation warning of nurses in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना योद्धया नर्सना सुरक्षा देण्यात सरकारचा हात आखडता ; ससूनमधील नर्सेसचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

क्वारंटाईन कालावधी कमी करण्याच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी ...

पुण्यात कोरोनामुळे कोमजलेला फुल बाजार गणेशोत्सवामुळे फुलला - Marathi News | The flower market, which had withered due to corona, flourished due to Ganeshotsav in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कोरोनामुळे कोमजलेला फुल बाजार गणेशोत्सवामुळे फुलला

फुलांची आवक आणि ग्राहकांची गर्दी वाढली ...