लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: ई-पासच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ - अजित पवार - Marathi News | coronavirus: Let's take a decision after talking to the Chief Minister regarding e-pass - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: ई-पासच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ - अजित पवार

केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेऊन ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.   ...

CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात - Marathi News | CoronaVaccine news serum institute of india clarifies claims over corona vaccine covishield availability | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : 73 दिवसांत नाही! सीरमनं स्वतःच सांगितलं COVISHIELD लस केव्हा येणार बाजारात

भारत तब्बल 17 सेंटर्सवर 1600 लोकांवर हे परीक्षण 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे. प्रत्येक सेंटरवर जवळपास 100 स्वयंसेवक आहेत. ...

coronavirus: कोरोनाकाळात खासगी हाॅस्पिटलकडून रुग्णांच्या खिशावर कोट्यवधीचा दरोडा, दोषींवर कठोर कारवाईची मनसेची मागणी - Marathi News | coronavirus: Millions of rupees stolen from private hospitals during Corona period | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कोरोनाकाळात खासगी हाॅस्पिटलकडून रुग्णांच्या खिशावर कोट्यवधीचा दरोडा, दोषींवर कठोर कारवाईची मनसेची मागणी

कोरोना लढ्यात एकीकडे राज्य सरकार 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' अशी भावनिक साद नागरिकांना घालत असताना ठाण्यात माञ या उक्तीच्या विरोधात जात काही खासगी रुग्णालय व मेडिकल चालकांनी सर्वसामान्य रुग्णांची लूट सुरु केली होती. ...

स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.. तुकाराम मुंढे यांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | Do not endanger your own life and the life of others .. Tukaram Mundhe's warning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका.. तुकाराम मुंढे यांनी दिला धोक्याचा इशारा

नागरिकांनी अत्यंत जागरुकपणे वागण्याची गरज असल्याचे कळकळीचे निवेदन व कोरोनाबाबत निष्काळजीपणे न वागण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणात केले आहे. ...

Coronavirus: लक्षणे नसतील, तर कोरोना टेस्ट नको; राज्य सरकारच्या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा - Marathi News | Coronavirus: If there are no symptoms, do not test the corona; The decision of the state government brought relief to the common man | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: लक्षणे नसतील, तर कोरोना टेस्ट नको; राज्य सरकारच्या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा

कोट्यवधींचा खर्च तरी रुग्णसंख्येत वाढ, नव्या मार्गदर्शक सूचना ...

Coronavirus: महिलांची सामूहिक शक्ती; कोरोना काळात बचत गटांची सव्वाशे कोटींची उलाढाल - Marathi News | Coronavirus: women's collective strength; Savings groups have a turnover of Rs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: महिलांची सामूहिक शक्ती; कोरोना काळात बचत गटांची सव्वाशे कोटींची उलाढाल

पाच महिन्यांत मास्क विक्रीतून तब्बल ११ कोटी, २६ लाखांची कमाई ...

Corona virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सेनापती वाढले पण आता सैनिक कधी वाढणार? - Marathi News | Corona virus : When man power increase for fight against corona in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सेनापती वाढले पण आता सैनिक कधी वाढणार?

कोरोना काळात मनुष्यबळाची वानवा ...

Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण  - Marathi News | Corona Virus : Corona positive patients cross the 40,000 mark; 1039 new patients in a day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४० हजारांचा टप्पा; दिवसभरात १०३९ नवे रुग्ण 

पिंपरी शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८९८ झाली. ...