लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली - Marathi News | The number of people receiving treatment for corona in private hospitals increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली

जे रुग्ण गंभीर होत आहेत किंवा ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे ते रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. ...

यंदा पुणे गणेशोत्सव 'खास' ठरणार; बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आवाज ‘म्यूट’ राहणार - Marathi News | This year's Ganeshotsav will be special: The sound of Bappa's immersion procession in Pune will be 'muted' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पुणे गणेशोत्सव 'खास' ठरणार; बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीचा आवाज ‘म्यूट’ राहणार

कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव ‘आवाजा’विनाच शांततेत निर्विघ्नपणे पार पडत आहे. हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात यश आले असले तरी गाफील राहू नका; उध्दव ठाकरेंचे आवाहन     - Marathi News | CoronaVirus News: Corona Virus Prevention, Do Not Be Alive; CM Uddhav Thackeray's appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात यश आले असले तरी गाफील राहू नका; उध्दव ठाकरेंचे आवाहन    

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोना बाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. ...

खाजगी डॉक्टरांकडून कोविडबाधित रुग्णांसाठी महागड्या इंजेक्शनचा अट्टाहास का; मनसेचा सवाल  - Marathi News | Why the insistence on expensive injections for coronary heart disease by private doctors; MNS question | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी डॉक्टरांकडून कोविडबाधित रुग्णांसाठी महागड्या इंजेक्शनचा अट्टाहास का; मनसेचा सवाल 

ऍक्टमरा इंजेक्शन हे लाखोंच्या घरात असून ते रुग्णांना मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ...

खळबळजनक ! मृताला क्वारंटाईन करण्याचे आदेश; आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर - Marathi News | coronavirus : Orders to quarantine the death corona patients; Health department in Hingoli is clueless | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खळबळजनक ! मृताला क्वारंटाईन करण्याचे आदेश; आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील खळबळजनक घटना ...

पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची सोयच नाही: खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप - Marathi News | Pimpri-Chinchwad municipal administration has no facility for immersion: MP Shrirang Barne alleges | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनाची सोयच नाही: खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप

पिंपरी महापालिका व पोलीस आयुक्तांचा नियोजनशून्य कारभार ...

कोरोना चाचणीकरिता सूट मिळाल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह - Marathi News | Enthusiasm among traders in Nagpur for getting discount for Corona test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना चाचणीकरिता सूट मिळाल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

ज्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसतील त्यांनाच कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचा नवीन आदेश राज्य शासनाने जारी केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. ...

नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के - Marathi News | In Nagpur, 60 per cent of deaths occur within 24 hours of recruitment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरती झाल्यानंतर २४ तासामध्ये मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के

नागपूर शहरात दररोज एक हजाराच्या आसपास कोविड रुग्ण आढळून येत असून ३० ते ४० लोकांचा मृत्यू होत आहे. ...