लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
विदर्भात १,१६५ नवे रुग्ण, ३८ मृत्यू; रुग्णसंख्या ४१,०८५ - Marathi News | 1,165 new patients, 38 deaths in Vidarbha; The number of patients is 41,085 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात १,१६५ नवे रुग्ण, ३८ मृत्यू; रुग्णसंख्या ४१,०८५

विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दरदिवसाला हजार रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी १,१६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ४१,०८५ तर मृतांची संख्या १,२५१ वर पोहचली आहे. ...

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 1 thousand 101 new corona infestations in Pune city on Monday; 58 patients died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधितांची वाढ; ५८ जणांचा मृत्यू

१ हजार १८८ जण ठणठणीत बरे होऊन परतले घरी ...

coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी ११८ रुग्णांची वाढ; ५ बाधितांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 118 more patients in Nanded district; Death of 5 victims | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेड जिल्ह्यात आणखी ११८ रुग्णांची वाढ; ५ बाधितांचा मृत्यू

सोमवारी प्रशासनाला ५४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले़ तर ११८ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले ...

आज वसई विरार शहरात 5 मृत्यू; दिवसभरात 120 नवे रूग्ण - Marathi News | 5 deaths in Vasai Virar city today; 120 new patients per day | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आज वसई विरार शहरात 5 मृत्यू; दिवसभरात 120 नवे रूग्ण

वसई विरार शहराची कोरोना मुक्तिकडे वाटचाल ...

स्वस्त धान्य दुकानदार वितरण करणार बंद : राज्यात १ सप्टेंबरपासून आंदोलन  - Marathi News | Ration shopkeepers to stop distribution of cheap foodgrains: agitation in the state from September 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वस्त धान्य दुकानदार वितरण करणार बंद : राज्यात १ सप्टेंबरपासून आंदोलन 

कोरोना महामारीत रेशनिंग दुकानदार अविरतपणे सेवा देत आहेत. परंतु शासनाला याची जाणीव नाही ...

इतर राज्याप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याची घाई नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray said that there is no hurry to open the entire lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतर राज्याप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन उघडण्याची घाई नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. ...

Video: 'एसटी'नेच मोडला राज्य सरकारचा नियम; एका बसमध्ये तब्बल ४० प्रवासी - Marathi News | Video: ST bus broke state government rule; As many as 40 passengers in one bus | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Video: 'एसटी'नेच मोडला राज्य सरकारचा नियम; एका बसमध्ये तब्बल ४० प्रवासी

बसचालक व वाहकांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ...

दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह, 47 जणांना सुट्टी - Marathi News | Death of two coronary artery patients; 94 newly positive, 47 discharged | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह, 47 जणांना सुट्टी

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 67 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. ...