लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाण्यात कोरोनापेक्षा इतर आजारांचे मृत्यू अधिक; महापालिकेची माहिती - Marathi News | More deaths from other diseases than corona in Thane; Municipal Corporation Information | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोनापेक्षा इतर आजारांचे मृत्यू अधिक; महापालिकेची माहिती

कोरोनाने मृत्यूचे प्रमाण नऊ रुग्णांमागे एक ...

सार्वजनिक हितासाठी बाप्पाला दीड दिवसांत निरोप; ५७ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित - Marathi News | Farewell to Bappa in one and a half days for public interest; 57-year tradition broken by corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सार्वजनिक हितासाठी बाप्पाला दीड दिवसांत निरोप; ५७ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित

जिल्ह्यातील अन्य मंडळांनी घेतले उल्लेखनीय निर्णय ...

Coronavirus: उपलब्ध बेड्सची माहिती आता एका क्लिकवर; रिअल टाइम अपडेट डॅशबोर्ड कार्यान्वित - Marathi News | Coronavirus: Information on available beds now with one click; Real time update dashboard enabled | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: उपलब्ध बेड्सची माहिती आता एका क्लिकवर; रिअल टाइम अपडेट डॅशबोर्ड कार्यान्वित

शहरात नवीन रुग्णांसाठी बेड्स कमी पडू नयेत, यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 859 रुग्ण सापडले; तर 33 जणांचा दिवसभरात मृत्यू - Marathi News | 859 corona patients found in Thane district; 33 people died during the day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 859 रुग्ण सापडले; तर 33 जणांचा दिवसभरात मृत्यू

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे 125 रुग्ण आढळले आहेत. ...

coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकांना दिला महत्त्वपूर्ण सल्ला, म्हणाले... - Marathi News | coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray gave important advice to municipalities to fight against corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकांना दिला महत्त्वपूर्ण सल्ला, म्हणाले...

पालिकांनी कोरोनाविरुद्ध लढताना दक्षता समित्यांचा प्रभावी उपयोग करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे, कल्याण -डोंबिवली, नवी मुंबई पालिकांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ...

CoronaVirus News : दिलासादायक! दिवसभरात राज्यात १४ हजार २१९ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus News: 11,015 new COVID19 cases and 212 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : दिलासादायक! दिवसभरात राज्यात १४ हजार २१९ कोरोनामुक्त

आज राज्यात ११ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ इतकी झाली आहे. ...

तुम्हीच सांगा,गणपतीचे विसर्जन कुठे करायचे ? प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक   - Marathi News | Tell me where to immerse Ganpati? Shiv Sena agitation in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुम्हीच सांगा,गणपतीचे विसर्जन कुठे करायचे ? प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक  

शहरातील दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले.. ...

Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ८६९ नवे रुग्ण; ६१८ जण कोरोनामुक्त  - Marathi News | Corona virus : 869 new patients in a day in Pimpri-Chinchwad; 618 corona free | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ८६९ नवे रुग्ण; ६१८ जण कोरोनामुक्त 

महापालिका हद्दीतील २८,५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...