लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: कोरोनामुळे केडीएमसीला बसला फटका; उत्पन्न ९०० कोटींनी घटणार? - Marathi News | Coronavirus: Coronavirus strikes KDMC; Income to fall by Rs 900 crore? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कोरोनामुळे केडीएमसीला बसला फटका; उत्पन्न ९०० कोटींनी घटणार?

३ सप्टेंबरला होणार ऑनलाइन महासभा ...

कोरोना नियंत्रणासाठी पालीत प्रशासन सज्ज; युद्धपातळीवर करणार काम - Marathi News | Palit administration ready for corona control; Will work on the battlefield | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोना नियंत्रणासाठी पालीत प्रशासन सज्ज; युद्धपातळीवर करणार काम

बुधवारी प्राप्त आकडेवारीनुसार, सुधागड तालुक्यात ४३ सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ...

आयसीयू, व्हेंटिलेटर्स विभाग फुल्ल; महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातही बेड उपलब्ध नाही - Marathi News | ICU, ventilators department full; There are no beds available at the corporation's Covid hospital | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आयसीयू, व्हेंटिलेटर्स विभाग फुल्ल; महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातही बेड उपलब्ध नाही

नवी मुंबईत रुग्णांची गैरसोय, शहरातील तेरणा, फोर्टीज, रिलायन्स, अपोलो, इंद्रावती, डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयामधील आयसीयू विभागात बेड उपलब्ध नाहीत. ...

CoronaVirus News : चिंता वाढली! राज्यात 14,361 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 7 लाखांवर - Marathi News | CoronaVirus Marathi News 14,361 new COVID19 cases reported Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : चिंता वाढली! राज्यात 14,361 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 7 लाखांवर

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका वाढला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही सात लाखांवर गेली असून आतापर्यंत 23,775 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  ...

जिल्ह्यात 229 जणांची कोरोनावर मात; 122 जण नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | 229 people in the district defeated Corona; 122 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात 229 जणांची कोरोनावर मात; 122 जण नव्याने पॉझिटिव्ह

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 122 जणांमध्ये 80 पुरुष व 42 महिला आहेत. ...

वसई विरार शहरात 89 नव्या रुग्णांची वाढ; 4 जणांचा मृत्यू - Marathi News | Increase of 89 new patients in Vasai Virar city; 4 killed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात 89 नव्या रुग्णांची वाढ; 4 जणांचा मृत्यू

वसई विरार शहराची कोरोना मुक्तिकडे वाटचाल ...

नाशकात 948 कोरोनाचे नवे रुग्ण; 5 जणांचा मृत्यू - Marathi News | 948 new patients of corona in Nashik; 5 killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात 948 कोरोनाचे नवे रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येसोबत दगावणाऱ्या रुग्णांचेप्रमाण शुक्रवारी कमी झाल्याने तितकाच दिलासा मिळाला. ...

ठाण्यात कोरोनाच्या 1221 रुग्णांची नव्याने वाढ; 32 जणांचा मृत्यू - Marathi News | New increase of 1221 corona patients in Thane; 32 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोनाच्या 1221 रुग्णांची नव्याने वाढ; 32 जणांचा मृत्यू

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 197 नवे रुग्ण सापडले आहेत. ...