लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : पिंपरी शहरात शनिवारी १ हजार १४४ नवीन कोरोना रुग्ण; १४ जणांचा बळी - Marathi News | Corona virus: 1 thousand 144 new corona patients in Pimpri city on Saturday; 14 died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी शहरात शनिवारी १ हजार १४४ नवीन कोरोना रुग्ण; १४ जणांचा बळी

पिंपरीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट ...

coronavirus: अलिबागच्या कोविड प्रयोगशाळेचा जिल्ह्याला फायदा, अहवाल लवकर मिळत असल्याने उपचार वेळेत - Marathi News | coronavirus: Alibag's Covid-19 laboratory benefits the district, reports are received early in treatment time | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: अलिबागच्या कोविड प्रयोगशाळेचा जिल्ह्याला फायदा, अहवाल लवकर मिळत असल्याने उपचार वेळेत

संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी स्वॅब टेस्ट करण्यासाठी मुंबईतील विविध प्रयोगशाळेमध्ये पाठवावे लागत होते. त्यामध्ये अहवाल येण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी उशीर होत होता. ...

Corona Virus : अबब! पुणे शहरात शनिवारी १९६८ नवीन कोरोनाबाधित; ४६ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus: Ohh! New corona in Pune city on Saturday 1968; 46 died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : अबब! पुणे शहरात शनिवारी १९६८ नवीन कोरोनाबाधित; ४६ जणांचा मृत्यू

शनिवारी दिवसभरात १६२७ रुग्ण झाले ठणठणीत बरे.. ...

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था - Marathi News | coronavirus: health problems in coronavirus free patients, confusion about treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था

कोरोनावर मात करून आल्यानंतरही रुग्णांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. ...

ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत - Marathi News | Fees charged under the name of online classes, parents in trouble due to lockdown | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. ...

जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Junnar's NCP MLA Atul Benke Corona positive; Appeal to those who come in contact | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके कोरोना पॉझिटिव्ह

नारायणगाव येथील एका लग्न सोहळ्याला लावली उपस्थिती, त्या लग्नातील 23 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...

CoronaVirus News : चिंता वाढतेय! राज्यात १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, तर ३२८ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 16,867 new COVID19 cases, 11,541 discharges and 328 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : चिंता वाढतेय! राज्यात १६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, तर ३२८ जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना रुग्णांचा हा आकडा चिंता वाढवणारा आहे. ...

पुण्यात पोलिस निरीक्षकांना वाढदिवस साजरा करणे पडले महागात; स्वतः पॉझिटिव्ह; भेटलेले २०० जण अडचणीत - Marathi News | It was expensive for police inspectors to celebrate birthdays; Positive himself; 200 people were in tension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिस निरीक्षकांना वाढदिवस साजरा करणे पडले महागात; स्वतः पॉझिटिव्ह; भेटलेले २०० जण अडचणीत

कोरोना काळातही वाढदिवस असल्याने त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी हद्दीतील मान्यवर तसेच मित्रमंडळींची रांग लागली होती. ...