संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. ...
रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या २४ तासात तब्बल ५ हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून ...
केडीएमसीच्या मराठी, उर्दू, गुजराती, हिंदी आणि तामिळ माध्यमांच्या एकूण ५९ शाळा आहेत. त्यात आठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. परंतु, हे विद्यार्थी गरीब व सामान्य कुटुंबांतील असल्याने त्यांच्या पालकांकडे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असतील की नाही, ...
वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भागीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. या सेवेत एकूण दोन हजार वाहनचालक आणि कर्मचारी आहेत. लॉकडाऊन काळात परिवहन सेवा बंद झाली आहे. तेव्हापासून या कर्मचाºयांना पगार मिळालेला नाही. ...