लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरेंना कोरोनाची लागण - Marathi News | coronavirus: vadgaon sheri MLA Sunil Tingre tested corona Positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus: वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरेंना कोरोनाची लागण

आमदार सुनील टिंगरे यांना दोन दिवसांपासुन ताप येत होता व कणकण होती. त्यामुळे त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार - Marathi News | Lata Mangeshkar praises Uddhav Thackeray's work; Thank you Replay By CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या कामाची स्तुती; ठाकरेंनेही मानले आभार

कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी राज्य सरकार, पालिका प्रशासन काम करत आहे. लता मंगेशकर यांनी डी वॉर्डमधील कोरोनाचे संक्रमन आटोक्यात आणल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ...

वर्ध्यातील पोलीस शिपायाचा कोरोनाने मृत्यू - Marathi News | Corona kills police constable in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील पोलीस शिपायाचा कोरोनाने मृत्यू

वर्धा : जिल्हा पोलीस दलातील दहेगाव ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विलास शंकर बालपांडे यांचा कोरोन विषाणू आजाराने मृत्यू झाला. ...

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने ४८ तासात आठ मृत्यू, २०२ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona kills eight in 48 hours in Yavatmal district, 202 positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने ४८ तासात आठ मृत्यू, २०२ पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात १ व २ सप्टेंबर या दोन दिवसात कोरोना संसर्गाने तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील चौघे एकट्या यवतमाळ शहरातील आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी - Marathi News | Three figures of corona patient growth in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी

गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्या दोन आकडी असलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तीन आकडी झाला आहे ...

दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे - Marathi News | Comfortable! The number of those who defeated Corona crossed 80,000; 1408 patients were cured during the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा गेला ८० हजारांच्या पार ; दिवसभरात १४०८ रुग्ण बरे

पुणे शहरात बुधवारी १६२७ नवीन कोरोना रुग्ण, ४३ रुग्णांचा मृत्यू ...

अमरावती जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस ३० पर्यंत बंद - Marathi News | Schools, colleges, classes closed till 30 in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, क्लासेस ३० पर्यंत बंद

अमरावती जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस ३० सप्टेंबरपर्यत बंद राहणार आहेत. ...

धक्कादायक! राज्यात कोरोनाबळींचा आकडा 25000 पार; धारावीमध्ये आटोक्यात - Marathi News | Shocking! corona Deaths crossed 25000 mark in maharashtra; 17433 new patient | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! राज्यात कोरोनाबळींचा आकडा 25000 पार; धारावीमध्ये आटोक्यात

राज्यात एकूण मृत्यूंचा आकडाही धडकी भरवणारा आहे. या आकड्याने 25000 चा टप्पा पार केला आहे. ...