लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Breaking : पत्रकारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचा निर्णय लवकरच घेणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही  - Marathi News | Breaking : Decision to provide Rs 50 lakh insurance cover to journalists soon: Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking : पत्रकारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचा निर्णय लवकरच घेणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही 

राज्य शासन देखील पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून ५० लाखांच्या विमा कवच देण्याचा विचार आहे.. ...

परभणीत कोरोनाचा कहर : तपासण्या कमी; मृत्यूदर सर्वाधिक - Marathi News | Havoc of Corona in Parbhani: Less investigations test; The highest mortality rate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कोरोनाचा कहर : तपासण्या कमी; मृत्यूदर सर्वाधिक

चाचण्यांमध्ये मराठवाड्यात परभणी जिल्हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे़  ...

कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : मिनिटांत २०० लोकांचे थर्मल स्कॅनिंग करणारा ‘स्मार्ट हेल्मेट’ - Marathi News | Attempts to prevent corona: 'Smart helmets' that thermally scan 200 people per minute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न : मिनिटांत २०० लोकांचे थर्मल स्कॅनिंग करणारा ‘स्मार्ट हेल्मेट’

यावेळी काही नागरिकांचे तापमान शंभराच्या आसपास असल्याचीही नोंद झाली. त्यावेळी त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक आदी माहिती लिहून घेण्यात आली. ...

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून गृहनिर्माण व बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ? - Marathi News | State Co-operative Election Authority extends election of societies and market committees again? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून गृहनिर्माण व बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दिलेली मुदतवाढ १५ सप्टेंबरला पूर्ण होत आहे ...

नागपुरातील टपाल कार्यालयांमध्ये कोरोनाचा कहर - Marathi News | Corona havoc in post offices in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील टपाल कार्यालयांमध्ये कोरोनाचा कहर

नागपूर शहरातील पोस्टाची सर्व कार्यालये कोरोनाच्या विळख्यात सापडली असून दोन कर्मचाऱ्यांचा आजाराने बळी घेतला आहे. ...

नागपुरात २४ तासात चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Four policemen killed by corona in Nagpur in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात २४ तासात चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

शहर पोलिस दलातील चार पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाने एकाच दिवशी चार पोलिसांचा बळी घेतल्यामुळे पोलिस दलात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ...

चंद्रपुरावर कोरोनाची छाया गडद : मागील पाच दिवसात वाढले ११०२ बाधित - Marathi News | corona on Chandrapur: Increased in last five days 1102 affected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरावर कोरोनाची छाया गडद : मागील पाच दिवसात वाढले ११०२ बाधित

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. मागील पाच दिवसात वाढलेल्या कोरोना बाधितांचा आकडा बघितला तर धक्काच बसतो. ...

बापरे! कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जणांना कोरोनाची लागण - Marathi News | Infection of 32 members of the family who came together for Ganpati in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बापरे! कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील 32 जणांना कोरोनाची लागण

शिवसेना नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टसुद्धा केली. ...