संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सप्टेंबरमध्ये देखील चांगलाच वाढतांना दिसत आहे.आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला.१२१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर ३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.४७० अहवालाची प्रतीक्षा आहे. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 181 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 139 नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग ...
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवारपर्यंत जनता संचारबंदीचे लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षत ...
कोरोनाच्या भीषण परिस्थितीचा गैरफायदा घेत कोरोनावरील रेमडिसिवीर आणि टोकलीझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मुंबईतील वितरक प्रविण जैन याचा अटकपूर्व जामीन ठाण्याचे सत्र न्यायाधीश ए. एस. पंढरीकर यांनी नुकताच फेटाळला आहे. ...
जिल्ह्यात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २१०६ झाली आहे. ४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०१६ झाली आहे. ...