संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा वेळी आपण गाफील राहून चालणार नाही. कोरोनाची दुसरी लाट आली आहे की काय असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. ...
राज्य सरकार मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असे सांगतानाच मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ...
कोरोना रुग्णांवरील उपचारांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी आयआरडीएआयने जुलैमध्ये विमा कंपन्यांना विशेष पॉलिसी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, कोरोना कवच व कोरोना रक्षक या दोन पॉलिसी दाखल झाल्या. ...
सक्रिय रुग्णांची संख्या १०,१५४ने वाढली आहे. २६ आॅगस्टला कोरोना रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ५३२ होती. ७,५०२ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर १८ हजार ९७७ सक्रिय रुग्ण होते. ...
चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले. ...