संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे़ शहरी भाग, ग्रामीण भागातील गावे आणि शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ ...
यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत डॉक्टरांना तंबी दिली. तसेच खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरीत शो कॉज नोटीस देण्याचे निर्देश अधिष्ठाता आर. पी. सिंह यां ...
नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे. ...
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली, त्या भेटीत त्यांनी शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली, आणि महासंघाला विचारात न घेतल्याबाबत खेद व्यक्त केला. ...
शहरात सध्याच्या स्थितीत शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये १२५० तर खासगीमध्ये १५८७ अशा एकूण २८३७ खाटा उपलब्ध आहेत. तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. ...