संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ...
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १,२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. राधास्वामी सत्संग भवनमध्ये ४०८ बेड व एपीएमसीच्या निर्यात भवनमध्ये ५०३ बेड उपलब्ध केले आहेत. ...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत राज्यातील शहर, गाव, पाडे-वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा आज पुन्हा वाढला असून गत २४ तासात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर २४५ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ...