मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अंबरनाथमध्ये नव्या २२ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ५ हजार ६०८ झाली. तर, बदलापूरमध्ये नव्या ८६ रुग्णांची नोंद झाली. ...
विलेपार्ले (पूर्व), अंधेरी (पूर्व) व जोगेश्वरी (पूर्व) या तीन भागांचा मिळून सुमारे साडेदहा लाख लोकसंख्येचा के पूर्व वॉर्ड आहे. ...
जिल्ह्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बऱ्यापैकी सोयी उपलब्ध आहेत. मात्र, त्याही हाउसफुल झाल्या आहेत. ...
नवी मुंबई पोलीस दलातील सुमारे ९०० अधिकारी, तसेच कर्मचारी मागील चार महिन्यांत बाधित झाले आहेत. ...
कर्जत तालुक्यातील माथेरानमधील एका ४८ वर्षीय पत्रकाराचा, तसेच मंगळवारी ज्या पत्रकाराचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ...
गत 24 तासात यवतमाळ जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे तर 240 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली असून ते गृह विलगीकरणात असल्याचे त्यांनी काही वेळापूर्वीच सोशल मिडियावरून कळवले आहे. ...
कोरोनामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी घडली. तर दोन अधिकाऱ्यांसह ११ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत. ...