संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आपल्या मातीचा इमान राखून आणि प्रबोधनात्मक कलेमधून लोककला दंडार वाजवत, परंपरा जोपासलेल्या दादाजी मेश्राम यांची ढोलकी आता बंद झाली आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित, तसेच उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे. ...
कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे. ...
राजकीय पक्षांच्या या उपक्रमांत नेहमीच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसतो. अनेक जण स्वत:चे छायाचित्र यावे यासाठी मास्कदेखील घालत नाहीत. शिवाय प्रसारमाध्यमांसमवेत नेते संवाद साधतात तेव्हा आजूबाजूला गर्दी असते. या एकूणच बाबी कोरोनाची लागण होण्यासाठ ...