लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच.. - Marathi News | What would happen under the name of Corona ..; Locket, light and much more. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते..; लॉकेट, लाईट आणखीही बरेच..

अनलॉकची प्रक्रिया सुरू असून दैनंदिन व्यवहार नियमित केले आहे. अशातच संसर्गाचा धोका वाढला आहे. खासगी कार्यालये, दुकाने पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नेमके हेच हेरुन काही उत्पादक कंपन्यांनी कोरोना नियंत्रणाची हमी देत आपला बाजार सुरू केला आहे. ...

रुग्णदुपटीचा कालावधी ५४ वरून ६१ दिवसांवर - Marathi News | Duration of double patient from 54 to 61 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णदुपटीचा कालावधी ५४ वरून ६१ दिवसांवर

मुंबईकरांना दिलासा; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ठरते आहे प्रभावी  ...

प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय - Marathi News | decision to open places of worship will be taken by state government in due course - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकार योग्य वेळी घेईल - उच्च न्यायालय

सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार ...

कोरोना रुग्ण, मृतांची संख्या राज्य सरकार लपवत राहिले - Marathi News | state government hide corona patient number : Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना रुग्ण, मृतांची संख्या राज्य सरकार लपवत राहिले

देवेंद्र फडणवीस यांचा आरोप : चाचण्या, बेड्स वाढविण्याची गरज ...

कोविड सेंटरमधील रुग्णाच्या जेवणात अळ्या - Marathi News | Larvae in a patient's meal at the Covid Center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविड सेंटरमधील रुग्णाच्या जेवणात अळ्या

टाटा आमंत्रा येथील प्रकार : कंत्राटदाराविरोधात कारवाईचा बडगा ...

पथविक्रेत्यांना १० हजारांपर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध होणार - Marathi News | Up to Rs 10,000 capital loan will be available to street vendors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पथविक्रेत्यांना १० हजारांपर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध होणार

केंद्र शासनाची योजना : पतपुरवठा सुविधेचा लाभ घेण्याचे पालिकेचे आवाहन ...

नव्वद वर्षांच्या आजीची कोरोनावर मात - Marathi News | Ninety-year-old grandmother overcomes corona | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नव्वद वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

ग्रामीण रुग्णालयातच उपचार : घाबरून न जाता इच्छाशक्ती ठेवण्याचा दिला सल्ला ...

कोरोना रुग्णांसाठी संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियान - Marathi News | Sant Gadgebaba Snehanubandh Abhiyan for Corona patients | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोना रुग्णांसाठी संत गाडगेबाबा स्नेहानुबंध अभियान

कोरोना या जीवघेणी आजारावर मात करून १४ दिवस होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्नेहानुबंध अभियान राबविणार आहे. कोरोना रुग्णांचे मानसिक समुपदेशन आणि त्यांना लागणारे सेवा कार्य पुरविले जाणार आहे. ...