संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात कोरोनाचा आलेख वाढतच आहे. २४ सप्टेंबर रोजी गुरूवारला एकाच दिवशी जिल्हाभरात एकूण ११९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ...
आज कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकणातील जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. ...
आईच्या गर्भातील बाळाला थेट कोविड संसर्गाचा धोका नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे. मात्र गर्भवती महिलांनी आवश्यक ती सुरक्षा घेणे आवश्यक आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिला. ...
मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी मानल्या जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा नागपुरात तुटवडा पडला आहे. परिणामी, काही ठिकाणी चढ्या दराने याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. ...