संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Warrior Nagpur News अतिशय धोक्याच्या काळातही जोखीम पत्करून गेल्या सहा महिन्यात सातत्याने कोरोना संक्रमितांची सेवा करत असलेल्या डॉक्टरर्स, नर्स व स्वच्छता दूतांची नावे राज्यपाल कोविड योद्धा पुरस्काराच्या यादीत देण्यात आलेली नाहीत. ...
Mumbai news : गणेशोत्सवानंतर म्हणजेच १ सप्टेंबरपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत गेली. दररोज अडीच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. ...
Covid Hospital Nagpur News पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन नागपुरात एकोणीस बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले. पोलिसांसाठी हे हॉस्पिटल भक्कम मानसिक आधार देणारे ठरले आहे. ...