लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात कोरोना टेस्टिंगचे गणित कसे जमविणार ? - Marathi News | How to control corona testing during the winter session in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात कोरोना टेस्टिंगचे गणित कसे जमविणार ?

Nagpur News Corona winter session अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळालेले नसताना नागपुरातील हिवाळी अधिवेशन काळात विधिमंडळ परिसराला कोरोनामुक्त ठेवण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. ...

Coronavirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर; राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के - Marathi News | Coronavirus: Patient double duration in Mumbai is 71 days; The cure rate in the state is 84% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७१ दिवसांवर; राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८४ टक्के

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ८ हजार ५२२ रुग्ण आढळले आणि १८७ मृत्यूंची नोंद झाली. बळींची संख्या ४० हजार ७०१ आहे. ...

Coronavirus News: कोरोना: पोलिसांच्या मृत्यूमुळे पोलीस खात्याचीही मोठी हानी- अनिल कुंभारे - Marathi News | Coronavirus News: Corona: The death of a policeman is a big loss to the police department - Anil Kumbhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: कोरोना: पोलिसांच्या मृत्यूमुळे पोलीस खात्याचीही मोठी हानी- अनिल कुंभारे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोमुळे आॅन डयूटी शहीद होणाऱ्या पोलिसांमुळे त्यांच्या कुटूंबीयांप्रमाणेच पोलीस खात्याचीही मोठी हानी झाली आहे. ... ...

शाळेची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केल्यास शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Shiv Sena warns of agitation if parents are forced to pay school fees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेची फी भरण्यासाठी पालकांना सक्ती केल्यास शिवसेनेनं दिला आंदोलनाचा इशारा

नगरसेवकाने विचारला जाब ...

पालिकेच्या सर्वेक्षणाला उत्तुंग इमारतींमधील रहिवाशांचे सहकार्य - Marathi News | Cooperation of residents in high rise buildings for municipal survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या सर्वेक्षणाला उत्तुंग इमारतींमधील रहिवाशांचे सहकार्य

मुंबईत १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू - Marathi News | 959 new cases of corona in Thane district; 39 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू

ठाणे परिसरात २३८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४१ हजार ४१० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. ...

कोरोना योध्दे : आंतरवासीता डॉक्टर भत्त्यापासून वंचित - Marathi News | Corona Warriors: Deprived of Internship Doctor Allowance | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोना योध्दे : आंतरवासीता डॉक्टर भत्त्यापासून वंचित

Internship Doctor Yawatmal News मार्च महिन्यापासून दिवसरात्र राबणारे खरे कोरोना योध्दे शासनदरबारी दुर्लक्षित आहे. ...

कोरोना पॉलिसीच्या नुतनिकरणाला परवानगी - Marathi News | Permission to renew Corona policies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना पॉलिसीच्या नुतनिकरणाला परवानगी

Corona policies : कवच आणि रक्षक पाँलिसीधारकांना आयआरडीएआयचा दिलासा ...