लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाची लशीबाबत लोकांच्या मनात साशंकता    - Marathi News | Doubts in people's minds about corona vaccine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाची लशीबाबत लोकांच्या मनात साशंकता   

Corona Vaccine : लस टोचून घेण्याची घाई करणार नाही ...

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा होतोय कमी? Corona Decreasing In Maharashtra?| Maharashtra News - Marathi News | How is the prevalence of corona decreasing in Maharashtra? Corona Decreasing In Maharashtra? | Maharashtra News | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा होतोय कमी? Corona Decreasing In Maharashtra?| Maharashtra News

...

Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन - Marathi News | Deputy CM Ajit Pawar not Corona Positive; Parth Pawar told | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन

Ajit Pawar News: अजित पवार यांना दोन दिवसांपूर्वी अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. ...

राज्यात १४ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; दिवसभरात १८० मृत्यू - Marathi News | More than 14 lakh patients free from Kovid in the state; 180 deaths in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १४ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; दिवसभरात १८० मृत्यू

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

कोरोना रुग्णांची संख्या  ७६ लाख ५१ हजारांवर, ६७ लाखांवर झाले बरे - Marathi News | The number of corona patients has increased to 76 lakh 51 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रुग्णांची संख्या  ७६ लाख ५१ हजारांवर, ६७ लाखांवर झाले बरे

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ७६,५१,१०७ असून, बरे झालेल्यांचा आकडा ६७,९५,१०३ वर पोहोचला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८८.८१ टक्के आहे. ...

"फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येणार" - Marathi News | Corona virus to end by February | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फेब्रुवारीपर्यंत कोरोनाची साथ संपुष्टात येणार"

युरोपसह अनेक देशांत कोरोनाचा पुन्हा लाट आली असून, तेथे लॉकडाऊनचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. ...

corona virus : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला शंभर दिवसांवर, 'या' चतु:सूत्रीमुळे यश - Marathi News | corona virus In Mumbai the duration of double sickness has reached 100 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :corona virus : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला शंभर दिवसांवर, 'या' चतु:सूत्रीमुळे यश

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने १४ सप्टेंबर रोजी तो ५४ दिवस झाला. ...

Coronavirus News: ठाण्यात महिला निरीक्षकासह सहा पोलीस कोरोनामुळे बाधित: हवालदाराचा मृत्यु - Marathi News | Coronavirus News: Police Head constable dead due to Corona in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाण्यात महिला निरीक्षकासह सहा पोलीस कोरोनामुळे बाधित: हवालदाराचा मृत्यु

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वर्तकनगर पोलीस ठाण्याचे हवालदार हरिनाम गायकवाड (५१) यांचा कोरोनामुळे बुधवारी सकाळी मृत्यू झाला. आतापर्यंत आयुक्तालयात कोरोनामुळे २९ पोलिसांचे मृत्यु झाले वाढत्या मृत्युच्या संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे. ...