संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News Corona ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. परिणामी, जवळपास २५०० इंजेक्शनचा साठा कालबाह्य होण्याच्या म्हणजे एक्सपायरीच्या उंबरठ्यावर आहे. ...
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या भारतात सुरू असून त्यात जवळपास १६०० स्वयंसेवक या चाचणीत सहभागी झाले आहेत. या लसीच्या भारतातील उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटने ब्रिटिश-स्वीडिश कंपनी अ ...
या चाचण्या देशातील मुंबई, दिल्ली, पाटणा, लखनौसह १९ ठिकाणी केल्या जाणार असून, त्यात १८ वर्षे वयावरील २८,५०० स्वयंसेवक सहभागी होण्याची शक्यता आहे. झायडस कॅडिलातर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात रुग्णांची सेवा करता यावी यासाठी एक वयाच्या 87व्या वर्षी एक डॉक्टर आजोबांनी अनवाणी सायकल चालवून लोकांसाठी पुढाकार घेतला आहे ...