संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus News: कोरोनाच्या रुग्णांची उपचारपद्धती निश्चित झाली असली तरी टास्क फोर्स चालूच राहील. उलट त्यांनी सरकारला वेळोवेळी शिफारशी कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Mumbai coronavirus : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ५.६ टक्के असलेला मृत्युदर आता चार टक्क्यांवर खाली आला आहे. मात्र मार्च - एप्रिल महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असल्याने मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे. ...
coronavirus News: सोमवारी ८४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या ८४ बळींमध्ये सर्वाधिक मृत्यू मुंबईतील असून ही संख्या ३७ आहे. राज्याचा मृत्युदर २.६३ टक्के असून बरे होण्याचा दर ८९.२ टक्के आहे. ...
Corona News : मार्च महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी महाड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. एप्रिल, मे आणि जून या महिन्यात परिस्थिती सामान्य होती. मात्र, जुलैनंतर महाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढत गेले. ...
Ajit Pawar corona Positive: अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आज त्यांनी यावर आज खुलासा करत कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले. ...