संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मंगला विनायक छापाणीमोहन (४६) या पोलीस नाईक महिला कर्मचाऱ्याचा सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. आतापर्यंत २८ पोलिसांचा ठाण्यात कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. ...
मंगळवारी नागपूर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढली आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ...
Pune News : सारसबागेमध्ये दरवर्षी दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम टाळण्यासाठी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण् ...
Amravati News Corona व्यवसायानिमित्ताने ज्या व्यक्तींचा अधिक जनसंपर्क किंवा सामाजिक संपर्क आहे, अशा सुपर स्प्रेडर व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या आरोग्य संचालकांनी ११ नोव्हेंबरच्या पत्रान्वये स्पष्ट केले आहे. ...
Coronavirus in Thane News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३७९ रुग्ण रविवारी सापडल्याने आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख १९ हजार ४७३ नोंदवल्या गेली आहे. तर, सहा जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात आता पाच हजार ५२१ मृताांंची संख्या झाली ...
Yavatmal Coronavirus News : यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10746 पर्यंत पोहचली असली तरी जिल्ह्यात 10008 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. ...