संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Divya Bhatnagar News : दिव्या भटनागर यांना सात दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते ...
Navi Mumbai coronavirus: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईमध्ये २७० दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. या कालावधीमध्ये एकूण रुग्णसंख्या ४९ हजारपेक्षा जास्त झाली आहे. ...
Panvel coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. ...
Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात तब्बल ६५ हजार ८४८ होम क्वारंटाइन रुग्ण असून, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे गंभीरपणे लक्ष दिले जात नसल्याची बाब समोर आली आहे. ...
Thane News : रुग्णदुपटीचा कालावधी हा २९९ दिवसांवर आला असल्याने ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब आहे. रोजची बाधित रुग्णसंख्यादेखील ३०० वरून १५० च्या आसपास आली आहे. ...
Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...
corona Nagpur News कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने याबाबतची तयारी हाती घेतली आहे. लसीच्या साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहाचे निर्माणकार्य हाती घेतले आहे. परंतु नागपुरात किती जणांना लस देणार, याचा आकडा ...