संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Mumbai coronavirus: कोरोनाबाधितांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याबाबत आरोग्य विभागाने समिती स्थापन केली होती. ...
coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यासाठी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे, शहरी भागात चाचणीचे प्रमाण वाढवणे आणि काेरोना रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा अधिक क्षमतेने सक्रिय करण्याच्या हालचाली स ...
coronavirus News : राज्यातील एकूण कोरोना बळींमध्ये ८० टक्के मृत्यू हे ५०हून अधिक वयोगटातील आहेत. त्यात ६१ ते ७० वयोगटानंतर ५१ ते ६० वयोगटात ११ हजार २४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
coronavirus: गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ...