संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Night curfew in Mumbai News : कोरोना परिस्थितीवर मुंबईत नियंत्रण मिळविले जात असतानाच, दुसरीकडे मात्र नाइट क्लब किंवा तत्सम ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...
Coronavirus : दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. दुसरी लाट सुरू झाल्यामुळे शहरवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ठाणे शहरात १,१९९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ७० वयोगटांपेक्षा जास्त असलेल्या ३८४ वृद्धांचा झाला आहे. ...
Coronavirus : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील संबंधितांनी कोरोनाविरोधातील ही लस टोचून घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. ...