संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus : ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची २१ डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर तपासणी केली जात आहे. यापैकी महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. ...
Mumbai Local train, Corona News: सरकार सामान्य लोकांना लोकल प्रवास सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. मात्र त्यासाठी वेळेचे नियोजन आखण्यात येत आहे. ...
केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात. मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदार एकॉन यांना सोमवारी रात्रीपर्यंत हे केंद्र पालिकेच्या स्वाधीन करण्यास सांगितले आहे. ...