लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत  - Marathi News | The idea of starting colleges with 50% attendance till January 20 - Uday Samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० जानेवारीपर्यंत ५० % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्याचा विचार - उदय सामंत 

Uday Samant : प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.  ...

मीरा भाईंदर पालिकेने केला कोरोना लसीकरणाचा सराव  - Marathi News | Mira Bhayander Municipality practiced corona vaccination | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिकेने केला कोरोना लसीकरणाचा सराव 

CoronaVirus Marathi News and Live Updates: लसीकरणाच्या सरावासाठी ९ संस्थाची निवड करण्यात आली होती. ...

कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम - Marathi News | training by the municipality for corona vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना लसीकरणासाठी महापालिकेमार्फत रंगीत तालीम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीकरण केंद्रात 'ड्राय रन' मोहिमेचा आरंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी झाला. ...

वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन" - Marathi News | Successful "dry run" of vaccination at covid Center in Vasai East | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई पूर्वेतील कोविड सेंटरमध्ये झाली लसीकरणची यशस्वी "ड्राय रन"

CoronaVirus Marathi News and Live Updates: वसई विरार महानगरपालिकेने लसीकरणासाठी रंगीत तालीम म्हणून पालिका विभागातील एकूण 25 लाभार्थी तयार करून त्यांना ड्राय रनचा संदेश पाठविला होता. ...

भिवंडीतील दिवा अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन'  - Marathi News | 'Dry run' of corona vaccination at Diva Anjur Primary Health Center in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील दिवा अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचे 'ड्राय रन' 

corona vaccination : ठाणे जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल, शहापूर व भिवंडीतील दिवा अंजूर प्राथमिक आरोग्य केंद्र अशा तीन ठिकाणी ही ड्राय रन घेण्यात आली. ...

कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरणाची 'ड्राय रन' यशस्वी - Marathi News | Successful 'dry run' of corona vaccination in Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत कोरोना लसीकरणाची 'ड्राय रन' यशस्वी

corona vaccination in Kalyan-Dombivali : लसीकरणासाठी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षक कक्ष याची रचना तयार करण्यात आली आहे. ...

राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार - Marathi News | The highest investment in the Corona period in the state; Reconciliation agreement worth Rs 1 lakh crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार

कोरोना काळात ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा फायदा.. ...

नांदेडमध्ये आरोग्य विभाग सज्ज; कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी - Marathi News | Nanded district ready for corona vaccination; training successful | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये आरोग्य विभाग सज्ज; कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

पालिकेच्या सरकारी रुग्णालयात आज लसीकरण मोहीमेची रंगीत तालीम घेण्यात आली. ...