लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
आजपासून रोज चार हजार जणांचे लसीकरण; पालिका प्रशासन सज्जच, आठवड्यातून चार दिवस राबवणार माेहीम - Marathi News | Vaccination of four thousand people daily from today; Municipal administration ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून रोज चार हजार जणांचे लसीकरण; पालिका प्रशासन सज्जच, आठवड्यातून चार दिवस राबवणार माेहीम

कोरोनावर मात करण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केंद्रात राज्यस्तरीय मोहिमेला आरंभ करण्यात आला. ...

Coronavirus Vaccination : मुंबईत उद्यापासून पुन्हा कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात - Marathi News | Corona vaccination will start again in Mumbai from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Vaccination : मुंबईत उद्यापासून पुन्हा कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात

Coronavirus Vaccination : कोरोनाचे संकट संपवण्यासाठी शनिवारपासून देशभर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, दोघांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News: 228 new corona patients die in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, दोघांचा मृत्यू 

CoronaVirus News: ठाणे परिसरात ५७ रुग्ण सापडले आहेत. या शहरात ५७ हजार ४०० रुग्णांची नोंद झाली. ...

"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं" - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फोटोशूट करण्यापेक्षा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं"

राज्यात लसीकरण स्थगित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

'४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Pay and skip quarantine Cops bust scam at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'४ हजार द्या क्वारंटाईनपासून वाचा'; मुंबई विमानतळावरील रॅकेटचा पर्दाफाश

कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर विमानतळांवर वाढवण्यात आला होता तपास ...

योद्धा म्हणाले, आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्या - Marathi News | The warrior said We took the vaccine, you also take it safely. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योद्धा म्हणाले, आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्या

नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर प्रतीक्षा कक्ष तयार केला असून येथे बसून अनेक जण आपला नोंदणी क्रमांक पुकारण्याची वाट पाहत बसले होते. अन्य कर्मचारी-अधिकारी आणि डॉक्टरांना फिजिकल डिन्स्टसिंग पाळून कक्षाच्या गेटजवळ रांगेत उभे करण्यात आले होते. ...

राज्यातील नियोजित लसीकरण मोहीम रद्द नाही; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण - Marathi News | Corona virus Vaccination campaign will be carried out as planned explained the health department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील नियोजित लसीकरण मोहीम रद्द नाही; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण

तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण मोहीम १८ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचं वृत्त माध्यमांमधून झालं होतं प्रकाशित ...

लसीकरणारंभ; एकाच दिवसात ३१३ जणांना लस - Marathi News | Start vaccination; Vaccinate 313 people in a single day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसीकरणारंभ; एकाच दिवसात ३१३ जणांना लस

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.  ...