संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, मांडविया यांनी देशभरात लसीकरणाला चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक केली होती. जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत किमान पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले जाऊ शकेल. ...
Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. ...
Corona Vaccination : राज्यात नुकतीच या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी आरोग्य विभागाने विशेष लसीकरण मोहीम जाहीर केली आहे. याविषयी कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले, ‘शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण प्रक्रिया सुलभ नाही. ...
देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. नाशिकमध्ये शिवसेना मेळाव्यात राऊत यांनी देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा असल्याचा आरोप केलाय. ऐ ...
ब्रिटनमध्येही कोविड केसेस सापडत आहेत बूस्टर डोस हे अनेकांना दिले गेले असले तरी कोविडचे नियम सोशल डिस्टंसिंग व मास्क घालणे या गोष्टी पाळल्या जात नाहीत. रशियात 21 ऑक्टोबर रोजी 35416 नवीन केसेस सापडल्या आहेत. ...