लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | coronavirus: 2 lakh 90 thousand 913 patients in Mumbai overcome coronavirus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :coronavirus: मुंबईत २ लाख ९० हजार ९१३ रुग्णांनी केली कोरोनावर मात

coronavirus: शहर उपनगरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग येत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे. तर आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुंबईत दिवसभरात २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

लेडी सिंघम आरती सिंह 'कोविड वुमन वॉरिअर्स द रिअल हीरो' पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Lady Singham Aarti Singh honored with 'Covid Woman Warriors The Real Hero' Award | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लेडी सिंघम आरती सिंह 'कोविड वुमन वॉरिअर्स द रिअल हीरो' पुरस्काराने सन्मानित

Covid Woman Warriors The Real Heros : आरती सिंह नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना मालेगाव येथे कोविडचा प्रादुर्भाव वाढला होता. ...

मुंबई उपनगरात कोरोना लसीकरणाची टक्केवारी अधिक - Marathi News | Percentage of corona vaccination is higher in Mumbai suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरात कोरोना लसीकरणाची टक्केवारी अधिक

corona vaccination update : मुंबईत लसीकरणाची प्रक्रिया हळूहळू वेग घेते आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणाच्या प्रक्रियेत शहराच्या तुलनेत उपनगरात सर्वाधिक लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. ...

सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं - Marathi News | The door of the local was opened for all but now there is a time limit for the employees of the essential services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं

सोमवारपासून होणार अंमलबजावणी : पण पीक अवरमध्ये प्रवासाची मुभा नाही ...

कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती; मुख्य सचिवांनी आस्थापनांना पाठवलं पत्र - Marathi News | Request for changes in office hours; Letter sent by the Chief Secretary to the Establishments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती; मुख्य सचिवांनी आस्थापनांना पाठवलं पत्र

सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण दुपारी १२ ते ४ ची वेळ योग्य नाही ...

काेराेनामुळे वेळेत प्रवेश घेणे अशक्य! राज्यभरातील ITI च्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त - Marathi News | Impossible to access in time due to Corona! More than 40,000 vacancies in ITIs across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेनामुळे वेळेत प्रवेश घेणे अशक्य! राज्यभरातील ITI च्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त

सरकारी आयटीआय प्रवेशाकडे कल, मागील वर्षीपेक्षा प्रवेशांत १० टक्क्यांनी घट  ...

जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास - Marathi News | 87% vaccination in the district, promising move towards the target; The belief of the Corona Warriors | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जिल्ह्यात ८७ टक्के लसीकरण, टार्गेटच्या दिशेने आशादायक वाटचाल; कोरोनायोद्ध्यांचा विश्वास

सध्या पालघर जिल्हा एक ते तीन क्रमांकादरम्यान असून आरोग्य विभागाने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू आहे. ...

मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा - Marathi News | Mumbai local will start for everyone from February 1 but read this rules | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा

मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहात होते ती मुंबईची लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होत आहे. पण यासाठी काही नियम आहेत. जाणून घेऊयात... ...